मावळ जनसंवाद:- प्रेम व्यक्त करण्याचा दिवस अर्थात व्हॅलंटाईन डे १४ फेब्रुवारीला साजरा करण्यासाठी तरुणाई आतुर झाली आहे, यानिमित्ताने मनातील प्रेमेओठावर आणणाऱ्या प्रेमीयुगुलांसाठी बाजारपेठ विविध प्रकारच्या भेटबस्तू आणि फुलांनी गुलाबी झाली आहे. यंदा प्रियकराचै किवा प्रेयसीचे नाव असलेल्या कस्टमाईज गिफ्टआर्टिकल्सना मोठी मागणी आहे.
प्रेमाला होकार मिळवताना देण्यासाठी लाल गुलाबाचा भावही चांगलाच वधारला आहे. ७ फेब्रवारी रोजी रोझ डेपासून सुरू झालेल्या व्हलेटाइन डेचे खरे सेलिब्रेशन शनिवारी प्रेम व्यक्त करून होणार आहे. या प्रेमदिनाचे अंकुर तरुणनाच्या या मनात फुलायला गेल्या आठवड्यापासूनच सुरुवात झाली आहे. व्हॅलेंटाईन आणि तरुणाई हे समीकरण लक्षात घेऊन बाजारपेठेत भेटवस्तूंच्या असंख्य व्हरायटी दाखल झाल्या आहेत. यावर्षी कपल्स स्टॅच्यला खप मागणी आहे. तसेच हंगिंग टेडी,चिमबेल, मिनी फ्लॉवर पॉट अशा शोपीसनाही पसंती दिली जात आहे.प्रेमाच्या भेटवस्तूवर आपल्या आवडत्या व्यक्तीचे नाव असावे हा यंदाही जोरात आहे, त्यामुळे विविध प्रकारच्या नावाच्या किचेन्स, फोटो फ्रेम, कुशन कव्हर घड़्याळ, कॉफी मग. पेन स्टंड या भेटवस्त खास तयार करून घेण्याकडे कल वाढला आहे. सेलिब्रेशन सोशल मीडियावरही व्हॅलेटाईन डेची धूम व्हॉटस्ऑँप व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने विविध रिल्स, केल्या जात आहे. अनोखे हि डीओ बनयून सोशल मीडियावर पाठवत असल्याचे पहावयास मिळत आहे.फेसबुक, इ्टयग्राम, या माध्यमांवर खास स्टोरी अपलोड करीत आहे.
(१४ फेब्रुवारीलाच व्हॅलंटाईन डे का?
तिसऱ्याशतकातील रोमन कॅथॉलिक धर्मगुरूसंत व्हॅलेंटाईन यांचा १४ फेन्रुवारी हा
जन्मदिवस आहे. मूर्तिपूजेला विरोध केल्याने त्याना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली
होती. दरम्यान, कारागृहात असताना त्यांनी जेलरच्या अंध मुलीची दृष्टी उपचाराने परत
आणली; पण ते त्या मुलीच्या प्रेमात पडले. ज्या दिवशी संत व्हॅलंटाईन यांना फाशीची शिक्षा होणार होती त्या दिवशी त्यांनी आवडत असलल्या त्या मुलीला 'युवर व्हॅलेंटाईन' असे लिहिलेले पत्र दिले आणि ते फासावर गेले तेव्हापासून संत व्हॅलैंटाईन यांचा जन्मदिवस मनातील प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणून साजरा केला जाता)
0 Comments