मावळ जनसंवाद :- सूर्यफूल हे एक सुंदर आणि आकर्षक फूल आहे ज्याला सूर्यफूल असे म्हणतात.सूर्यफूलाला सूर्यफूल हे नाव एका कारणासाठी देण्यात आले. सूर्यफूल हे नाव सूर्याच्या पहिल्या किरणांपासून ते संध्याकाळपर्यंत सूर्याकडे वळते यावरून पडले आहे. हे दृश्य जवळून पाहता येते.लोकप्रियता जसजशी वाढत गेली, तसतसे १८ व्या शतकाच्या अखेरीस सूर्यफूल तेलाचा वापर वाढला.त्याच्या फुलाव्यतिरिक्त, सूर्यफूल त्याच्या बियांसाठी देखील ओळखले जाते, त्याच्या बियांचा वापर आयुर्वेदिक औषधी तयार करण्यासाठी केला जातो ही वस्तुस्थिती असून खेडेगावांमध्ये सूर्य फुलाच्या बियापासून कोंड हा पदार्थ केला जातो. कोडं ह्या पदार्थ जाते. ही कोंड ह्या प्रदार्थाला खेडे गावामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असते.तसेच सूर्यफुलाच्या तेलाला सुध्या मागनी असते.
नाणे मावळ परिसरात तुटक ठिकाणी सुर्यफुल असताना टिपलेले फोटो.
0 Comments