Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

इंद्रायणी नदीवर रंगीबेरंगी गोधड्या

 मावळ जनसंवाद :- नाणे मावळातील इंद्रायणी नदीवर रंगीबेरंगी गोधड्या धुऊन  व वाळत टाकल्या आहेत. पितृ पंधरवड्याच्या दरम्यान नवरात्र पूर्वी गरातील अंथरून- पांघरून धुतली जातात. नवरात्र निमित्याने घरी देव येतात. त्यामुळे गोधड्या धुण्यासाठी अधिक गर्दी होते. 
              इंद्रायणी नदीच्या काठाशी खडक नसल्याने अगदी पुलाच्या कठड्यावर गोधड्या वाळत टाकल्या असताना नाणे मावळ - कामशेत जोडणा-या इंद्रायणी पुलाचा ठिपलेला फोटो 






Post a Comment

0 Comments