मावळ जनसंवाद :- बेबड ओहोळ त.मावळ.जि.पुणे येथील प्रगतशील शेतकरी श्री.बाबुराव नानासाहेब घारे यांच्या पत्नी आदर्श माता कै.हौसाबाई बाबुराव घारे (वय ७५ ) यांचे अल्पशा आजाराने दुखद निधन झाले. त्यांचे मागे तीन मुले ,सुना,नातवंडे, दीर, पुतणे असा परिवार आहे. श्री.भाऊसाहेब बाबुराव घारे यांचे आई होत्या .
0 Comments