Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

काळ्या काचेच्या आतमध्ये दिवसा खेळ चाले

मावळ जनसंवाद :- मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात नियमांचे  उल्लंघन करून केल्या केल्या जातेय  गाडयांच्या काचा.. मावळ तालुक्यात  जमिनीला  लाखो  रुपयांचे  भाव आले आहे. त्यामुळे प्रत्येकजण चारचाकी वाहने घेत आहे. वाहनाना  मानवी जीवनामध्ये अंत्यंत महत्वाचे  स्थान आहे. महत्वाचे  स्थान असून देखील एक  फॅशन झाली आहे. जो तो आपली स्वमालकी हक्काची चारचाकी  गाडी पूर्णपणे  काळ्या  काचा  करीत  आहे. त्या काळ्या काचमागे असंख्य प्रकार  घडत आहे. त्याकडे  ना प्रशाशन  ना शासनाचे  ना प्रतिनिधी  कोणीच लक्ष्य  देण्यास तयार नाही हि वस्तूष्ठिती आहे. काळ्या काचेवर सर्वोच न्यायालयाने बंदी  घातली असली तरी नियम मोडून आदेश डावलून  रस्त्यावर काळ्या काचा केलेली  वाहने  मोठ्या  प्रमाणात  दिसत आहे. 
  
        प्रशाशनाने काळ्या  काचाच्या गाड्यांवर  फक्त  दंड वसूल  करून गाड्यांवरची फिल्मग  
काढण्यात 
यावी. जेणेकरून काळ्या काचांच्या अंतर्गत कोणत्याच प्रकारचे गैरफायदे त्यामध्ये प्राणघातक  हल्ले, चोऱ्या, दरोडा,खून  या  सारखे  प्रकार  घडणार  नाही
 याची काळजी घेणे गरजेचे आहे 
 
तसेच  प्रशाशनाने  जागो जागी सीसीटीव्ही  कॅमेरे बसवले असताना देखील  कॅमेरेच्या  छायामध्ये काळ्या काचांच्या  फिल्मग  
पहावयास मिळतात त्या कडे कोणीही पाहत नाही. एखादा ओचिक  प्रकार घडल्यानंतर प्रशासनाला जाग येते असा आरोप नागरिक करीत आहे. येत्या काही महिन्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक जवळ येत असल्यामुळे हि कारवाई  करण्यात यावी. अशी  नागरिकांची  मागणी आहे. 
       
फोर व्हिलर गाड्यांना काळ्या काचा दिसल्या कि दंड पण हा दंड फक्त सामान्य लोकांनाच होतो. मोठ्या 
पुढारी
 नाही होत दंड मग प्रश्न पडतो कि कायदे नियम फक्त सामान्य लोकांनाच आहेत का?
 असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहे. 
         तसेच  गाडीच्या नंबरप्लेटवर मामा, काका, बाप, भाऊ, राम, दादा, दारू, आदि अमुक तमुक नावे दिसतात त्यांच्यावर कसली हि कारवाई होत नाही तसेच कसलाही  दंड होत नाही. ज्या दुकानातून  नंबर प्लेटवर  बनून दिली जाते  ते दुकानदार  खात्री न करता पैशाच्या अमिशाने तयार  देतात हि वस्तू  स्थिती  असून  ह्या कडे ना प्रशाषन  ना लोकप्रतिनिधी लक्ष देयाला तयार नाही. जणु  ज्या ज्या वाहनांना नबरप्लेट बसवली आहे ती आर तीओ कडुन रजिस्टर केली आहे हा प्रश्न नागरिकांना पडत आहे.  
            प्रशाशनाने  लवकरात लवकर मावळ तालुका  हा वाहनाच्या  काळ्या काचेतून  मुक्त  करण्यात यावा अशी नागरिकांकडून मागणी होत आहे.

Post a Comment

0 Comments