Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा पश्चिम अंतर्गत मावळ तालुका उत्तर विभाग कार्यकारणी जाहीर

 मावळ जनसंवाद :- भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा पश्चिम अंतर्गत मावळ तालुका उत्तर विभाग कार्यकारणी एस.परमशांती बुद्धविहार मळवली या ठिकाणी कार्यकारणी जाहीर गुरुवार दिनांक १८-०८-२०२२ रोजी सकाळी ११ ते २ या वेळेत करण्यात आली. या वेळी भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा पश्चिम विभाग अध्यक्ष प्रकाश ओव्हाळ सरचिटणीस राधाकांत कांबळे,कोषाध्यक्ष भीमराव कांबळे, संस्कार विभाग सचिव मावळचे पालक मंत्री दलितानंद थोरात, संघटक मावळचे पालक मंत्री गौतम ओव्हाळ,पुणे जिल्हा कार्यालयीन सचिव भास्कर जावळे, पिंपरी चिंचवड कोषाध्यक्ष अशोक यादव यांच्या उपस्थिती मद्ये भारतीय बौद्ध महासभा मावळ तालुका माजी अध्यक्ष विठ्ठल ओव्हाळ यांच्या यांच्या अध्यक्षतेखाली पुढील प्रमाणे कार्यकारणी जाहीर करण्यात आली रविकांत रणपिसे( अध्यक्ष),निशांत बाजीराव वंजारी (सरचिटणीस),यशवंत नाईकनवरे (कोषाध्यक्ष) ,मालन ताई बनसोडे(महिला उपाध्यक्ष) विठ्ठल ओव्हाळ( उपाध्यक्ष, संस्कार विभाग ) मधुकर माने (उपाध्यक्ष, संरक्षण विभाग) ,हौसाबाई खरात(महिला सचिव)अर्चना पुंडके(महिला सचिव)स्वप्नील रणदिवे (सचिव, संस्कार) वसंत इंगळे ( सहसचिव , संस्कार विभाग ) संजय दामू गायकवाड (सचिव, पर्यटन विभाग) नारायण चि. गायकवाड( सहसचिव, पर्यटन विभाग ) संतोष पंढरीनाथ गायकवाड (सचिव, संरक्षण विभाग) , सूरज ओव्हाळ( सहसचिव, संरक्षण विभाग) , विठ्ठल अहिरे( संघटक) , त्रिशिला माने ( संघटक), भागवत लगाडे (संघटक) .मिलिंद धर्मा ओव्हाळ ( कार्यालयीन सचिव ),सुभाष अहिरे ( हिशेब तपासणी ) यांची निवड केली आहे.

       रविकांत रणपिसे( अध्यक्ष ) ,

यशवंत नाईकनवरे ( कोषाध्यक्ष ) ,

निशांत बाजीराव वंजारी( सरचिटणीस ) 

Post a Comment

0 Comments