Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

स्वातंत्र्य अमृत महोत्सव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांब्रे ना .मा साजरा

मावळ जनसंवाद :-    स्वातंत्र्य अमृत महोत्सव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांब्रे ना मा  उत्साहात साजरा करण्यात आला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा वनिताताई काटकर यांच्या हस्ते ध्वज पूजन केले.सरपंच सुवर्णाताई गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तालुका स्तरावर झालेल्या स्पर्धेतील विजेत्यांना २५०० रुपयाचे लीप फाॅरवर्ड पुस्तके अध्यक्षा वनिताताई काटकर यांनी मुलांचे कौतुक केले उपाध्यक्ष तुकाराम गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य  स्वामी गायकवाड, मारुती गायकवाड, संतोष प-हाड, कांबळे गुरुजी, मुख्याध्यापिका रुक्मिणी देवडकर,माधव गुरव, कविता दंडवते, अंजनी जंगम,मिराबाई गोडे,मेघा जंगम, ज्योत्स्ना धडेकर, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य,ग्रामपंचायत सर्व सदस्य, ग्रामसेवक चव्हाण,सर्व पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरव सर यांनी केले.
                           



Post a Comment

0 Comments