मावळ जनसंवाद :-
रस्ते की पाण्याचे तळे:- कामशेत- जांभवली रस्त्या लगत करंजगाव या गावामध्ये जाणा-या गावालगत निम्म्याहून जास्त रस्त्याची दुरवस्था झाली असून, या रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचले आहे.हे रस्ते आहेत की पाण्याचे तळे? असा सवाल विद्यार्थ्यांकडून होत असला तरी शालेय विद्यार्थी (सावित्रीच्या लेकी पाऊल वाट शोधत प्रवास करत असताना ठिपलेला फोटो.
0 Comments