मावळ जनसंवाद :-
कळविण्यात अत्यंत दु:ख होते की, श्री.बाळासाहेब सहादू खांदवे (ग्रामपंचायत सदस्य, प्रगतशील शेतकरी सांगवी मावळ) यांचे वार गुरुवार दिनांक. ३०/०६/२०२२ रोजी दुपारी २ वा. ३० मि. वयाच्या ८८ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुख:द निधन झाले.परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो !
बाबा असतात आपल्या आयुष्यातील एक भक्कम वटवृक्ष
बाबा शिवाय आपले आयुष्य आहे व्यर्थ बाबा म्हणजे प्रमाचा अथांग असा सागर
डोंगर उचलत कष्ठाचें ते सांभाळतात संपूर्ण घर
*दशक्रिया विधी कार्यक्रम*
यांचे प्रवचन होईल. स्थळ: विठ्ठल रखुमाई मंदिराजवळ, सांगवी मावळ येथे होणार आहे.
*तेरावा विधी कार्यक्रम*
मंगळवार दिनांक १२/०७ /२०२२ रोजी होईल.
*शोकाकुल*
श्री.महादु (नाना) सहादू खांदवे (भाऊ)
श्री.गबाजी सहादू खांदवे (भाऊ)
श्री.गुलाबराव बाळासाहेब खांदवे (मुलगा ) (पुणे जिल्हा सहकारी बँकेचे वसुली अधिकारी)
श्री.चंद्रकांत बाळासाहेब खांदवे (मुलगा, वकील )
सौ.ताराबाई जयसिंगराव बालगुडे (बहीण)
सौ.मनिषा संभाजी हुलावळे (मुलगी)
कु.गौरव गुलाबराव खांदवे (नातू)
श्री.जानेश्वर जनाजी खांदवे
श्री.मिलिंद विठ्ठल खांदवे
श्री.बबन दशरथ खांदवे
श्री.महेश गबाजी खांदवे
श्री.चंद्रकांत गजानन खांदवे
श्री.महेंद्र महादु खांदवे (वकील)
श्री.शांताराम सखाराम खांदवे
श्री.वसंत दगडू खांदवे
समस्त खांदवे, दाभाडे, बालगुडे, सातकर, भेगडे, पाचपुते, काळोखे, ढोरे, असवले,गव्हाने, मराठे,जाधव, लालगुडे, जांभूळकर,पवार, तोडकर, हुलावळे,डेनकर, डेरे, पांगारे, परिवार व आप्तेष्ट नातेवाईक सांगवी मावळ ग्रामस्थ.
0 Comments