चांदणे हसू लागले चंद्र लाजत होता बघ किती आनंद या काळोखात होता ..! या कावितेच्या ओळी प्रमाने कोंडीवडे ना.मा (मावळ) येथील पाटलांची कन्या कु.अन्वी अतुल चोपडे पाटील यांचा धनगर बांधवांच्या वाड्या मध्ये मनसोक्त बकऱ्या सोबत खेळण्याचा आनंद घेताना ठीपलेला फोटो .
0 Comments