Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

कांब्रे ते कोंडीवडे (ना.मा) (मुख्यमंत्री ग्रामसडक योजना) या स्त्याची मोठया प्रमाणात दुरावष्ठा ..!

 मावळ जनसंवाद :-  

            नाणे मावळ येथील कांब्रे ते कोंडीवडे (ना.मा) (मुख्यमंत्री ग्रामसडक योजना) या स्त्याची  मोठया  प्रमाणात दुरावष्ठा  झाली आहे. हा रस्ता जवळपास २-४  कि. मी  मीटर लांबीचा हा रस्ता आहे.काही  ठिकाणी  मागील  वर्षांपूर्वी ह्या रस्त्याचे काम चालू असताना लोकडाऊन झाले असता सदरचे कां अपुर्ण अवस्केथेत पडलेले आहे. तसेच  काही ठिकाणी रस्ताचे काम निकृष्ठ आसल्यामुळे हा रस्ता ठीक ठिकाणी खचला आहे. त्यामुळे या रस्त्याच्या कामात मोठा भष्ठाचार झाला आहे अशी टीका ग्रामष्ठ करीत आहे. कांब्रे- कोंदिवड़े ना.मा या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दूरावष्टा झाली असून रस्त्यावर काही ठिकाणी खड़ी पसरलेली आहे. तसेच काही ठिकाणी मोठ मोठे खड्डे पडलेले आहे. खड्यांचा अंदाज येत नसल्याने अनेक वाहन चालकांचे आपघात होत आहे. 
     खड्यामुळे चालकांना जिव मुठीत वाहन चालवावे लागत आहे.रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडल्याने नागरिकांना रस्ता शोधत प्रवास करावा लागत आहे या रस्त्यावर सतत वर्दळ असते. त्या मध्ये कामगार वर्ग, विद्यार्थी, महिला वर्ग, या रस्ता ये जा करतात. तसेच सदरचा कांब्रे ते कोंडीवडे (ना.मा) या रस्त्याच्या दोहनि बाजूला  गटार नाही. गटार नसल्यामुळे पाऊसाचे पाणी थेटरस्त्यावर रस्त्यावर साचते.पाणी सचल्यामुळे येणा-या जाणा-या वाहनामुळे रस्त्यावरचे डांबर, खडी,निकामी होत चालली आहे. त्या ठिकाणी मोठमोठे डकले पडले आहे. त्या खडामध्ये   सांडपाणी साचत आहे.एखादी गाडी त्या ठिकाणा उन येना-या जाणा-या प्रवाशांच्या अंगावर हे सांडपाणी उडते.या रस्त्याच्या अशा परिस्थिमुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. शिवाय रस्त्याच्या हद्दीतील झाडे व अतिक्रमण काढण्यात यावे असी मागणी नागरिक करीत आहे. 
       रस्ता ठीक ठीकानी करण्यासाठी वारंवार मागणी करूनही संमंधीत विभागाशी लेखी स्वरूपात अर्ज देऊन सुद्धा लक्ष्य देयाला तयार नाही असा आरोप ग्रामष्ट करीत आहे.तसेच कांब्रे ते कोंडीवडे (ना.मा) ह्या रस्त्यांचे अपूर्ण  काम कधी पूर्ण  होणार असा प्रश्न नागरिकाना पडला आहे. 
      प्रशाशनाने लवकरात लवकर रस्त्यावर पडलेली खड्डे वरती तात्तपुरता स्वरुपाची खडी टाकून रस्ता  बुजवावा अशी मागणी नागरिकांकडुन होत आहे.

Post a Comment

0 Comments