Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

खाड्यांपासून सुटका कधी ?

मावळ जनसंवाद :-  
               कांब्रे - कोंडीवडे ना.मा या रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्डे पडले आहे. ह्या  रस्यावरून गावातील दूध व्यवसायिक, विद्यार्थी  नोकरदार  व विद्यार्थी मोठया  प्रमाणात प्रवास करतात. या रस्तावर वाहनांची नेहमीच वर्दळ असते.शिवाय तालुक्याच्या गावाला रस्त्यावरून नागरिकांना मोठया जावे लागते. ह्या रस्त्वावर मोठया प्रमाणात खड्डे पडलेले तसेच खडी  सर्वत्र  ठिकाणी पडलेली  त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. पावसायात सुद्धा  खडे पडले असल्यामुळे  नागरिकांनी नाराजी व्यक्त करीत पावसाळा संपत  पर्यंत  प्रवास केला.परंतु पावसाळा होऊन १ महिने झाले तरी ना रस्ता दुरुस्त, ना नवीन रस्ता केला नाही.कोंडीवडे ना.मा नागरिक संताप व्यक्त करीत आहे.मात्र या रस्तावरुन पायी चालणेही कठीण झाले आहे. वाहन चालविताना चालकांना कमालीची कसरत करावी लागते. कांब्रे - कोंडीवडे ना.मा या रस्त्या व्यतिरिक्त कामशेतला जाण्यासाठी दुसरा पर्याय / मार्ग शिल्लक नाही. 
              या रस्तावर खद्याचेच साम्राज असल्याने दिसत आहे. असा प्रकारे अजून किती दिवस हा त्रास आम्ही सहन करायचा आहे. असा सवाल या परिसरातील  संतप्त  नागरिक करीत आहे. मागील वर्ष नवीन रस्ता मंजूर  मंजूर झाला असल्याने मोऱ्या व गटाराचे  काम काही
प्रमाणात करण्यात आले परंतु ते हे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे असा आरोप ग्राम्ष्ठ करीत आहे. 
           मुख्यमंत्री ग्रामसडक योजना या विभागाने कांब्रे- कोंडीवडे ना.मा येथील झालेल्या रस्त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे आजही मोठया प्रमाणात चालणे/प्रवास करणे शक्य होत नाही. शिवाय ह्या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण सुद्धा वाढले आहे.खड्यांपासून सुटका कधी होणार असा सवाल परिसरातील संतप्त नागरिक प्रशासनाला करीत आहेत. 
                              
               


Post a Comment

0 Comments