Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

भातरोपे तरारली...!

मावळ जनसंवाद :- 
भातरोपे तरारली.. सिचंनाची सुविधा असलेल्या मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांची भात पेरणी केली आहे. कोंडीवडे येथे टवटवीत असलेली रोपे. जोरदार पाऊस झाल्यास तालुक्यातील इतर शेतकरीही पेरणीच्या तयारीत आहेत. 

Post a Comment

0 Comments