मावळ जनसंवाद :-
कै. कु. दर्शन संजय दाभणे
कळविण्यात अत्यंत दु:ख होते की, कै.कु.दर्शन संजय दाभणे, (९वर्षे) यांचे मंगळवार दिनांक. ०५/०५/२०२० रोजी दुपारी २ वा. ३० मि. आकस्मित निधन झाले. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो !
*सातवा विधी कार्यक्रम*
सोमवार दिनांक ११/०५/२०२० रोजी सकाळी, ९ ते १० वा. कोंडीवडे (ना.मा) मावळ (घराशेजारी) येथे होणार आहे.
*शोकाकुल*
श्री.संजय शांताराम दाभणे (वडील )
सौ.रुपाली संजय दाभणे (आई)
श्री.भाऊसाहेब शांताराम दाभणे (चुलते) मा.सरपंच
श्री.अनंता शांताराम दाभणे (चुलते)
श्रीमती. सुशिला शांताराम दाभणे (आजी)
कु. सौरभ भाऊसाहेब दाभणे (भाऊ)
समस्त दाभणे परिवार व आप्तेष्ट नातेवाईक कोंडीवडे (ना.मा) ग्रामस्थ.

1 Comments
Dinesh davar
ReplyDelete