Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

भाजप विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यु शिंदे यांच्या माध्यमातून कातकरी,ठाकर वनवासी बांधवांस जीवनाअवश्यक किटचे वाट..!

मावळ जनसंवाद :-  कोरोणा विषाणू या महामारी मुळे मावळ तालुक्यात भारतीय जनता पार्टी च्या वतीने अत्यंत गरजू कुटुंबांना मा. राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे,प्रभारी भास्कर म्हाळस्कर ,तालुका अध्यक्ष रविंद्र भेगडे,जि.प.नितिन मराठे, नितिन घोटकुले,तालुका महिला अध्यक्ष सायलीताई बोत्रे, संघटणमंत्री किरण राक्षे, सुनिल चव्हाण अशा पदाधिकारी यांच्या प्रयत्नातुन मावळ तालुक्यात गेली दोन महिने न थांबता अखंड जीवनाअवश्यक वस्तूंचे किट,वैद्यकीय साहीत्य ,मास्क आदी वस्तूंचे वाटपाचे कार्य आज पर्यत सदैव चालु आहे.
        सोमवडी,जांभवली,शिरदे परिसरातील कातकरी, आदिवासी,ठाकर पाड्यावर जाऊन नागरीकांना भाजपा विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यु शिंदे यांच्या माध्यमातून जीवनाअवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.वाटप करता वेळी सुरक्षेचे नियम पाळण्यात आले.या प्रसंगी जेष्ठ नेते गणपत सावंत, उपसभापती दत्तात्रय शेवाळे,उपसरपंच गणपत शिंदे, सामाजिक कार्यकर्ते श्रीपत गायकवाड, उमेश पवार,सचिन पवार समीर भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments