मावळ जनसंवाद :- कोरोना व्हायरस, कोविड संसर्गजन्य विषाणू रोगामुळे व महाराष्ट्र शासनाने केलेल्या लॉकडाऊनमुळे गोर गरीब गरजू लोकांवर बेरोजगाराची व उपासमारीची वेळ आली होती ती बाब गांभीर्याने लक्षात घेऊन ती वेळ येऊ नये म्हणून त्यांना महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार सामाजिक बांधीलकी व गावाच गावपण जपत असताना साई येथील प्रगतशील शेतकरी व वाउंड वि वि का सोसायटी मा चेअरमन व वि संचालक रमेश धकु पिंगळे यांचे दोन चिरंजीव गणेश व सोमनाथ यांचा विवाह सोहळा सध्या पद्धतीने पार पडला त्याचा होणारा मोठया प्रमाणात खर्च टाळून त्यांनी एक हात मदतीचा म्हणून त्यांनी साई नानोली ना मा पारवडी येथील ठाकर कातकरी व गरजु लोकांना जीवनावश्यक वस्तूचे (भाजीपाला) किट वाटप करण्यात आले त्याप्रसंगी उपस्थित असलेले गोविंद पिंगळे (ग्रा प सदस्य ) बाळू जगताप (मा सरपंच) नाथा पिंगळे (प्रसिद्ध दुग्ध व्यवसायिक ) दत्ता पिंगळे, (मा उपसरपंच) ,सुखदेव पिंगळे (उजक) उमेश काळोखे (पोलीस पाटील) हनुमंत वाडेकर (पोलीस पाटिल), एकनाथ वाडेकर( मा उपसरपंच) ,कैलास पिंगळे, गणेश जाधव, पप्पू पिंगळे , दत्ता पिंगळे, गंगाराम पिंगळे, धोंडीभाऊ पिंगळे ,संदीप पिंगळे, योगेश पिंगळे, विकास पिंगळे, किरण पिंगळे अमोल पिंगळे मयूर पिंगळे दशरथ पिंगळे, पप्पू(नवनाथ) पिंगळे किशोर पिंगळे, भाऊ पिंगळे ,उमेश वाडेकर, यश वाडेकर आदि ग्रामष्ठ उपस्थित होते.
1 Comments
Casino Bonus Codes - December 2021
ReplyDeleteNo deposit poormansguidetocasinogambling bonus casino promotions. We recommend 2021 casino https://febcasino.com/review/merit-casino/ bonus codes and promos gri-go.com for new players. 출장샵 We also list new casino bonuses for December 2021.