Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

उद्योजक सोपान पोपटराव येवले यांच्या वतीने सॅनिटायझर वाटप..!

मावळ जनसंवाद :-  मावळ तालुक्यातील अहिरवडे, चांदखेड, घोणशेत  या ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्ण  कोविड-19) कोरोना ग्रस्त रुग्ण सापडले असून त्या कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन आपण समाजाचं काहीतरी देणे लागतो एक कर्तव्य म्हणून युवा उद्योजक सोपान पोपटराव येवले तसेच मित्रपरिवार यांसकडुन येवलेवाडी गावातील नागरीकांना सॅनिटायझर वाटप  करण्यात आले.या वेळी कांताराम येवले ,सोमनाथ पो  येवले, विनोद कदम,शांताराम येवले, प्रदिप  साबळे ,शंकर येवले ,संतोष चिखले,योगेश देसाई, गणेश जाधव,अशोक नेमाणे,भरत गायकवाड,अक्षय फाटक,सचिन  येवले,सोमनाथ हुलावळे,ओमकार कोंढरे, महेश येवले ,नागेश धिंदळे, संतोष अंभग,अशोक येवले,सुनिल कारके,किरण येवले,भाऊ भोंडवे,अनिकेत काजळे,निलेश  येवले राहुल येवले , मच्छिंद्र येवले,राजू चव्हाण,अनिकेत केसरकर आदी मान्यवर उपस्थित होते. वाटप करता वेळी कोरोणा संसर्गबाबत कोरोनाविषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने पुढील काही दिवस अत्यंत महत्वाचे आहेत. कृपया शासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना पाळा.सार्वजनिक कार्यक्रम, गर्दीची ठिकाणे टाळा, स्वच्छता राखा, आपले हात सतत स्वच्छ ठेवा, शिंकताना किंवा खोकताना नाक आणि तोंड, रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाका. ताप असेल, श्वास घ्यायला त्रास होत असेल आणि खोकला असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे अवाहन करण्यात आले .
            प्रतिक्रिया :-  आपले डोळे, नाक आणि तोंड यांना न धुतलेल्या हाताने स्पर्श करणे टाळा.आजारी असलेल्या लोकांशी जवळचा १ मीटरच्या आतला संपर्क टाळा अशी माहिती उद्योजक सोपान पोपटराव येवले यांनी मावळ जनसंवादला दिली.

Post a Comment

0 Comments