Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

पोलीस पाटील श्रीकांत वाळूंजकर यांच्या पुढाकाराने लॉकडाऊनमुळे अडकलेले परराज्यातील २७ मजूर रवाना..!

मावळ जनसंवाद :-  वेंकीज इंडिया लिमिटेड,मौजे -बऊर, ता-मावळ जि-पुणे येथील २७ मजुर लॉकडाऊनमूळे अडकून पडले होते.सदरच्या मजुरांना दिनांक १८/०५/२०२० रोजी एसटी क्रमांक MH-१४-BT-४५६८ गाव-देवरी जिल्हा - गोंदिया येथे छत्तीसगडच्या सीमेपर्यत महाराष्ट्र शासनाच्या वतीने मोफत प्रवासाने पाठविण्यात आले आहे. यावेळी तलाठी दिपक धनवडे, पोलीस पाटील श्रीकांत वाळूंजकर,जनरल मॅनेजर उदय सावंत,पर्सनल मॅनेजर वाघमारे साहेब, दिलीप कुल (Contractors)  हे सर्व उपस्थित होते, तसेच सर्वांना मास्क सँनी टायजर पाणी बॉटल देण्यात आली आहे. तसेच सर्व मजुरांना पोलिस पाटील श्रीकांत वाळुंजकर,यांनी कोरोना वायरस पासुन शासकिय नियमांचे पालन करुन आपले व आपल्या कुटुंबाचे संरक्षण कशा प्रकारे करता येईल यावर मार्गदर्शन केले आज रोजी मजदूराशी संपर्क साधून मजदुर सुखरूप घरी पोचल्याची माहिती दिली.


Post a Comment

0 Comments