Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

लायन्स कल्बच्या वतीने कामगारांना जीवनावश्यक वस्तुचे वाटप..!

मावळ जनसंवाद :-  
         लॉक डाऊनच्या काळात लायन्स कल्बच्या वतीने रोज दारांवरील कामगारांना जीवनावश्यक वस्तुचे वाटप करण्यात आले .
        कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे उद्भ भवलेल्या परिस्थितीमुळे रोज दारांवरील कामगारांचे जीवन मेटाकुटीस  आले आहे. ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन लायन्स क्लबने नायगांव येथील गरजवतांना अन्नधान्य व भाजीपाला देण्यात आला. विशेष म्हणजे त्यांना कोरोना रोगाच्या संसर्गजन्य रोगाविषयी माहिती व घ्यावयाची काळजी या विषयी मार्गदर्शन केले .
     यावेळी उपस्थितामध्ये लायन्स क्लबचे कामशेत शहराचे अध्यक्ष प्रताप गुंजाळ, खजिनदार राजु चोपडे , सचिव अॅड.यशवंत गोरे, अमित गोरे, राजु आगरवाल, स्वप्निल शहा नायगांव येथील मा.उपसरपंच मधुरा ओव्हाळ, दिलीप वावरे, कुणाल ओव्हाळ ग्रामस्थ व महिला भगिनी उपस्थित होत्या .


 छायाचित्र :लायन्स कल्बच्या वतीने  कामगारांना जीवनावश्यक वस्तुचे वाटप  करताना 
ठिपलेला फोटो 

Post a Comment

0 Comments