मावळ जनसंवाद :-
भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२९ वी जयंती नायगांव येथील सर्व नागरिकांनी आपल्या घरी कुंटूबिया सोबत साजरी करण्यात आले. कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे व देशात लॉक डाऊनच्या काळामध्ये सरकारी यंत्रणेला मदत म्हणून व कायदा लिहिणाऱ्या महामानवाच्या विचाराचा आदर करून सर्व आंबेडकरी जनतेने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घरी मानवंदना देऊन त्यांच्या पुस्तकाच वाचण घरातील मुलांनी, जेष्टांनी, वाचन करण्याचा प्रयत्न केला.
असे कान्हे नायगांवच्या मा.उपसरपंच सौ.मधुरा कुणाल ओव्हाळ यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे .
छायाचित्र :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२९ वी जयंती नायगांव येथील नागरिकांनी आपल्या घरी कुंटूबिया सोबत साजरी करताना ठिपलेला फोटो
0 Comments