मावळ जनसंवाद :-
कोंडीवडे (ना.मा) येथे २९ फेब्रूवारी ते ०४ मार्च या कालावधीत आयोजन करण्यात आलेल्या अखंड हरीनाम सप्ताहाची सांगता झाली.
पाहते ४ ते ६ काकडा आरती, सकाळी ७ ते ज्ञनेश्वरी पारायण, दुपारी १२ ते १ गाथेवरील भजन, दुपारी १ ते २ भोज, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ, सायंकाळी ६ ते ७ प्रवचन , रात्री ७ ते ९ हरीकीर्तन, रात्री ११ ते पहाटे ४ पर्यंत हरिजागर करण्यात आला. या सप्ताहात प्रवचन रुपी सेवा पांडुरंग महाराज गायकवाड, गणेश महाराज जांभळे, घनश्याम महाराज पडवळ व कीर्तनरुपी सेवा प्रवीण महाराज लोळे, संजय महाराज काबले (रामायचार्य), गणेश महाराज कार्ले, माचींद्र महाराज कुंभार यांची झाली. तसेच काल्याचे कीर्तन गे तुषार महाराज दळवी यांचा कीर्तनाने सांगता झाली.
या अखंड सप्ताहाला पंचक्रोशीतील भाविकांनी उपस्थित राहून महाप्रसादचा व श्रवणसुखाचा लाभ घेतला.
ठिपलेला फोटो
0 Comments