Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

दशक्रिया विधी: कै.श्रीमती.जनाबाई सहादू काजळे..!

मावळ जनसंवाद :- 
             


गं.भा .कै. श्रीमती.जनाबाई सहादू काजळे

कळविण्यात अत्यंत दु:ख होते की, कै.श्रीमती.जनाबाई सहादू काजळे(९२ वर्षे) यांचे शनिवार दिनांक. १४/०३/२०२० रोजी दुख:द निधन झाले. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो !

मंगळवार दिनांक १७/०३/२०२० रोजी सायकाळी ७ ते ८ वाजता ह.भ.प. श्री.द्यानेश्वर महारज पाटील (रायगड)  यांचे प्रवचन होईल.रात्री १० नंतर हरिजागर होईल. 
                               *दशक्रिया विधी*
बुधवार दिनांक १८/०३/२०२० रोजी सकाळी, ८.३० वाजता चिखलसे स्मशान भूमी मावळ येथे होणार आहे. या वेळी ह.भ.प. श्री.तुषार महाराज दळवी  यांचे प्रवचन होईल.

  *शोकाकुल*
श्री.शंकर सहादू  काजळे (मुलगा )
श्री.बजरंग सहादू काजळे  (मुलगा)  (उद्योजक)
सौ.सोनाबाई किसन थोरवे (मुलगी)
सौ.मथुराबाई नामदेव भोंडवे (मुलगी)
सौ.सुलोचना अर्जुन हुलावळे (मुलगी)
सौ.शारदाबाई मारुती खांडभोर (मुलगी)
सौ.सरस्वती जालिंदर जाधव (मुलगी)
श्री.गणेश जालिंदर जाधव (नातू) (उद्योजक)
श्री.सोपान मारुती खांडभोर (नातू) (उद्योजक)

 समस्त काजळे परिवार व आप्तेष्ट नातेवाईक चिखलसे ग्रामष्ठ. 

Post a Comment

0 Comments