मावळ जनसंवाद :-
कै.सौ.निर्मला पोपटराव भेगडे
कळविण्यात अत्यंत दु:ख होते की, कै.सौ.निर्मला पोपटराव' भेगडे, (६७ वर्षे) यांचे दीर्घ आजाराने गुरुवार दिनांक. ०५/०३/२०२० रोजी दुख:द निधन झाले. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो!
*दशक्रिया विधी*
शुक्रवार दिनांक १३/०३/२०२० रोजी सकाळी, ८.३० वाजता श्री.बनेश्वर स्मशान भूमी (तळेगाव दाभाडे), मावळ येथे होणार आहे. या वेळी ह.भ.प. श्री.तुषार महाराज दळवी यांचे प्रवचन होईल.
*शोकाकुल*
श्री.पोपट गणपतराव भेगडे (पती)
अध्यक्ष- मावळ तालुका रेल्वे प्रवाशी संघ
श्री.महेश पोपटराव भेगडे (मुलगा) उद्योजक
श्री.राजेश पोपटराव भेगडे (मुलगा)
सौ.प्रभा संदीपराव खांडेभरड (मुलगी)
श्री.संदीप किसनराव खांडेभरड (जावई)
श्री.बाळासाहेब जगन्नाथ भेगडे
श्री.सुरेश सहदेव मानकर
सौ.भारती सुरेशराव मानकर
श्री.बाळासाहेब भिकाजी तोडकर
श्री.राजेंद्र शिवराम मते
सौ.सुरेखा राजेंद्र मते
श्रीमती.सुंगधाबाई भगवान भेगडे
श्रीमती.चांगुणाबाई जगन्नाथ भेगडे
श्रीमती.इंदुमती अर्जुन दिघे
समस्त भेगडे परिवार व आप्तेष्ट नातेवाईक तळेगाव दाभाडे ग्रामष्ठ.

0 Comments