Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

टाकवे - वडेश्वर मतदार संघात प्रधानमंत्री घरकुल योजनेचा भूमीपूजन समारंभ संपन्न ..!


 मावळ जनसंवाद :-  
              टाकवे - वडेश्वर मतदार संघात प्रधानमंत्री घरकुल योजनेचा भूमीपूजन समारंभ मौजे बेलज येथे आमदार मा.श्री.सुनिलआण्णा शेळके यांचे हस्ते संपन्न झाला. ग्रुप ग्रामपंचायत टाकवे बु॥ हद्दीतील मौजे बेलज येथे एकूण १० लाभार्थीना प्रधानमंत्री घरकुल योजना अंतर्गत घरकुल मंजुर झाले आहेत .सदर कार्यक्रमास मावळचे लोकप्रिय आमदार सुनिलआण्णा शेळके,पुणे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी आधिकारी मा. संदिपजी कोईनकर,जिल्हा परिषद सदस्या सौ.शोभाताई सुदामराव कदम, गटविकास अधिकारी श्री. शरदचंद्रजी माळी.सरपंच सौ.सुप्रियाताई अनिल मालपोटे, उपसरपंच श्री रोहिदास असवले ,श्री अविनाश असवले , श्री. स्वामी जगताप, श्री. गोरख मालपोटे, श्री उमाकात मदगे , सौ.सारिका कोकाटे, सौ.सारिका जाभूळकर , मा. सरपंच श्री. बाळासाहेब कोकाटे ,श्री. सुदाम कदम, श्री. नारायण ठाकर.श्री. अनिल मालपोटे आदी मान्यवर, ग्रामविकास अधिकारी मा.बांगर भाऊसाहेब  व लाभार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.


छायाचित्र :  टाकवे - वडेश्वर मतदार संघात प्रधानमंत्री घरकुल योजनेचा भूमीपूजन समारंभ ठिपलेला फोटो 




Post a Comment

0 Comments