Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

पशुवैद्यकीय दवाखान्या मार्फ़त कामधेनु दत्तक योजने अंतर्गत जनावरांचे उपचार...!

मावळ जनसंवाद :-  
                     टाकवे - वडेश्वर मतदार संघात टाकवे बु !! पशुवैद्यकीय दवाखान्या मार्फ़त कामधेनु दत्तक योजने अंतर्गत जनावरांचे उपचार ,गोचीड व जंत निर्मूलन उपचार , वैरण बियाने , कँल्शीयम याचे वाटप करण्यात आले.
          याप्रसंगी उपस्थित पुणे जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन व कृषि कमिटीचे सभापती मा.श्री.बाबुरावजी वायकर , जिल्हा परिषद सदस्या सौ.शोभाताई कदम, सरपंच सौ.सुप्रीयाताई मालपोटे, उपसरपंच श्री. रोहिदास आसवले, संघटन मंत्री नारायण ठाकर, नंदुभाऊ आसवले , सुदाम कदम, बाबाजी गायकवाड, अनिल मालपोटे, अविनाश आसवले ,गणेश ढोरे,सुहास वायकर, गोरख मालपोटे,अनिल जाधव, भरत आसवले.सौ.डॉ पल्लवी कोरे डॉ. परंडवाल व पशुमालक उपस्थित होते.

                     


                      

Post a Comment

0 Comments