Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

गतिरोधक मुळे अपघातला निमंत्रण...!

मावळ जनसंवाद :-  
           
            कामशेत -जांभवली या रस्त्यावर अनेक ठिकानी गतिरोधक आहेत. या गतिरोधकांची  उंचीही अधिक आहे.
        ह्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात  वाहनाची  वर्दळ असते. येथे वाहने चालवताना  गतीरोधकला आदळल्याने छोट्या-मोठ्या अपघाताच्या घटना घडतात. रात्रीच्या वेळी येथील गतिरोधक न दिसल्याने अपघताच्या घटना घडत आहेत. या  कामशेत -जांभवली या रस्त्यावरून जाणा-या येणा-या वाहना चालवताना अंदाज येत नाही. या रस्त्यावर असणासणा-या गतिरोधकची उंची कमी करावी. त्याच बरोबर गतिरोधकवर पांढ-या रंगाचे पट्टे मारण्यात यावे अशी मागणी नागरिक करीत आहे.
                 

Post a Comment

0 Comments