मावळ जनसंवाद :-
शिवजयंती निमित्त्ताने व बापूसाहेब भेगडे यांची संत तुकाराम साखर कारखाना यांची प्रचंड बहुमताने निवड झाल्या बद्दल नायगाव ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
शिवजयंती निमित्त्ताने व बापूसाहेब भेगडे यांची संत तुकाराम साखर कारखाना यांची प्रचंड बहुमताने निवड झाल्या बद्दल नायगाव ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
नायगाव मावळ येथे वृक्षारोपण केले त्यावेळी मा.नवनिर्वाचित संचालक बाप्पूआण्णा भेगडे, कान्हे नायगाव ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच विजय सातकर, रा.को.अध्यक्ष कैलास गायकवाड, मा.सरपंच प्रकाश आगळमे, ग्रामपंचायत सदस्य बाबाजी चोपडे, अंकुश चोपडे, संदीप ओव्हाळ, वैभव नवघणे, भाऊसाहेब भागू चोपडे, चेअरमन शिवराम स चोपडे, दत्तात्रय चोपडे, चंद्रकांत चोपडे, शिवराम चोपडे, भाऊसाहेब लालगुडे, शिक्षण समिती अध्यक्ष बाळासाहेब चोपडे विजय कदम आदि ग्रामस्थ मोठ्या संख्याने उपस्थित होते.
छायाचित्र :- नायगाव येथे मान्यवर व ग्रामस्थांच्या हस्ते सत्कार व झाडे लावताना ठिपलेला फोटो
0 Comments