मावळ जनसंवाद :-
फळांना आहारात अनन्यसाधारण महत्व आहे. प्रगत देशांच्या तुलनेत भारतात आजही आहारात फळांचे प्रमाण अतिशय कमी आहे. फळांचा राजा आंबा हे भारताचे राष्ट्रीय फळ आहे. मावळ तालुक्यात आंबा ह्या पिकाला वातावरण पोषक असल्यामुळे यंदा आंबा ह्या झाडाला मोठ्या प्रमाणात मोहोर आला आहे.
0 Comments