मावळ जनसंवाद :-
मावळ तालुक्यात मोठया प्रमाणात जमिनीला भाव आला आहे. काही प्रामाणिक नागरिक सोडून प्रत्येक जण गुंठा विकून जमीन जुमला गाड्या घेत आहे. हि पारिस्थिती वस्तू निष्ठ आहे. काही नागरिक आपल्या मुलाला खेळण्याचे वस्तू म्हुणुन सहज क्षणाचा विचार न करता १८ वर्षाखालील मुलांना १ ते २ लाखाची बुलेट गाडी घेऊन देतात.
गरजेनुसार घेणे हे योग्य आहे. परंतु ज्या मुलाचे १८ वर्ष पूर्ण नाही. त्या मुलाकडे गाडी चालवण्याचे लायसन्स नाही. व्यक्ती बुलेट हि ७०- ९० स्पीडने पळवीत असतात.शिवाय हॉर्न हा मोठया आवाजाचा असतो .साय्न्सर हा एखाद्या फटाके सारखा आवाजाचा असतो.
रस्त्यावर प्रवास करणारे लहान मुले, महिला,वयहृदय व्यक्ती, विद्यार्थी, पुरुष हे सर्रास पणे प्रवास करीत असतात. त्यांना मोठया प्रमाणात असतात. ह्या कर्कर्स आवाजाने त्रास होत आहे.उदा. रस्त्यावर एखादी व्यक्ती बाईक चालवीत असेल त्या ठिकाणावरून बुलेट गेली तर बाईक चालवणारी व्यक्ती व्हायबल होते. त्या मुले अपघात होतो.
ह्या कर्कर्स अवाज्याच्या बुलेट चालवताना ना पालकांचे लक्ष ना पोलीस अधिकाऱ्यांचे लक्ष नसते. त्या मुले बुलेटच्या विचित्र आवाजाने प्रवासी हतबल झाले आहे,
मोठया आवाजाचे हॉर्न व साय्न्सर हा एखाद्या फटाके सारखा आवाजाचा बुलेट व बुलेट मालकावर कोण कारवाई करणार ? त्या कडे मावळ तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. जेणेकरून मावळ तालुका क्रकर्ष (मोठया) आवाजाने जो त्रास होणारा कमी होईल अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
0 Comments