मावळ जनसंवाद :-
प्रजासत्ताक दिन विशेष :-
प्रजासत्ताक दिनानिमित मावळ तालुक्यात ध्वजवंदन मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. लहान मुले व शाळेतील विद्यार्थी शिक्षक यांनी शाळेच्या परिसरात प्रभात फेरी काढण्यात आली त्यावेळी विद्यार्थी आणि भारत माता कि जय, वंदे मातरम, अशा अनेक घोषणा देण्यात आल्या. मावळातील जिल्हा परिषद शाळा व महाविध्यालय मध्ये शिक्षक मान्यवरांच्या हस्ते ध्वज वंदन अर्पण करण्यात आले. तसेच शासकीय कार्यालयात सुद्या शासकीय कर्मचारी यांच्या हस्ते ध्वज वंदन अर्पण करण्यात आले.
छायाचित्र (१) :- इंद्रायणी महाविध्यालय मध्ये शिक्षक,विद्यार्थी, मान्यवरांच्या हस्ते ध्वज वंदन अर्पण करण्यात आल्यानंतर सर्वांच्या समोह्त ठिपलेला फोटो
छायाचित्र (१) :- इंद्रायणी महाविध्यालय मध्ये शिक्षक,विद्यार्थी, मान्यवरांच्या हस्ते ध्वज वंदन अर्पण करण्यात आल्यानंतर सर्वांच्या समोह्त ठिपलेला फोटो
0 Comments